ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
मित्सुबिशी
दुसऱ्या महायुद्धापर्यंत जपानची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर नियंत्रित करणाऱ्या झैबात्सूंपैकी मित्सुईखालोखालची दुसऱ्या क्रमाकांची व्यापारी,औद्योगिक व वित्तीय संघटना.
चिट फंड
भारतातील पुरातन वित्तीय संस्था.
परिव्यय लेखांकन
वस्तू व सेवा यांच्या निर्मितीवर आणि वितरणावर होणाऱ्या परिव्ययाचे विश्लेषण करून निरनिराळ्याकार्यांसाठी, प्रक्रियांसाठी किंवा विभागांसाठी लागणाऱ्या परिव्ययाची निश्चिती करण्याचे तंत्र व पद्धती.
भारतीय आयुर्विमा निगम
भारतातील आयुर्विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण झाल्यानंतर आयुर्विमाविषयक सर्व व्यवहार अर्थखात्याच्या देखरेखीखाली करणारी देशातील सर्वांत मोठी वित्तीय संस्था.
भारतीय औद्योगिक विकास बँक
भारतीय उद्योगांच्या विकासाकरिता त्यांनी दीर्घ मुदतीचे द्रव्यसाहाय्य करणारी विशेष प्रकारची वित्त संस्था.
भारतातील स्वयंसेवी संघटना
सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय, बौद्धिक इ. क्षेत्रांत लोककल्याणार्थ कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्था.
बाल वीर संघटना
कुमार वयोगटातील मुलांसाठी कार्य करणारी जागतिक पातळीवरील एक संघटना.
कृषिव्यवस्थापन
कृषिक्षेत्रातील उत्पादनादी नानाविध प्रक्रिया व क्रयविक्रयादी संबंधीच्या आर्थिक संघटना यांना अर्थशास्त्रीय तत्त्वे व व्यवस्थापकीय कौशल्ये लागू करून कृषिव्यवसाय जास्तीत जास्त लाभदायक कसा होईल, याचा अभ्यास कृषिव्यवस्थापनात होतो.
फ्रीमेसनरी
एक जागतिक गुप्तसंघटना, संघटनेच्या सदस्यास मेसन म्हणतात. मेसन म्हणजे गवंडी. इंग्लंड आणि स्कॉटलंडमधील गवंड्यांनी स्थापलेला हा संप्रदाय सु. चौदाव्या शतकात उदयास आला.
हक्काच घरकुल....
वय पासष्ट असताना देखील ही मूले अगदी लहान मुलासारखी वागतता. शरीराचा विकास होतो पण मेंदूची वाढ थांबते.
खुदाई खिदमतगार
खान अब्दुल गफारखान यांनी १९२९ मध्ये भारताच्या वायव्य सरहद्द प्रांतात स्थापन केलेली एक स्वयंसेवक संघटना.
व्यवसाय संघटना
व्यवसायाच्या उद्दिष्टपूर्तीकरिता निर्माण केलेली व्यवस्था.
गुप्तसंघटना
इतर ध्येयांबरोबर संघटनेच्या सर्व बाबतींत गुप्तता राखणे, हे ज्या संघटनेचे अंतिम ध्येय व व्यवच्छेदक लक्षण असते, अशा संघटनेला गुप्तसंघटना म्हणतात.
पेंढारी व ठग
पेंढारी व ठग : भारतात अठराव्या-एकोणिसाव्या शतकांत रयतेची लूटमार व वाटमार करणाऱ्या संघटित टोळ्या. यांपैकी पेंढाऱ्यांच्या सशस्त्र संघटित टोळ्या राजकीय सत्ताधाऱ्यांच्या आश्रयाने उदयास आल्या. ठगांची संघटना ही एक प्रकारे धार्मिक हिंसाचारी गुप्त संघटना होती.
नाटो
रशिया व त्याची अंकित राष्ट्रे यांविरुद्ध काही पाश्चात्त्य राष्ट्रांनी स्थापन केलेली एक संघटना. नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन या इंग्रजी नावातील आद्याक्षरांवरून ही संज्ञा रूढ झाली.
English to Hindi Transliterate